অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) कानिष्‍ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शासकीय (खुल्या) गुणवत्ता शिष्यवृत्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणर्‍या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिष्यवृत्ती दिली जाते.
त्याची आवश्यकता काय ? विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९५/(८५/९५) माशि-८ दिनांक १५/१०/९६ सदर शिष्यवृत्तीचे दर रुपये ५० दरमहा
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? सबंधित मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प
माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे सादर करावा? सबंधित मुख्यध्यापकांमार्फत जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी(माध्य.)जि.प
सेवा मिळण्यास कालावधी ? अनुदान उपलब्धतेनुसार
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? शिक्षण संचालनालय ,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://www.mahdoesecondary.com/scholstaeGrm.aspx.htm

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate