ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इलेक्ट्रॉन
अणू हा रासायनिक दृष्ट्या मूलद्रव्याचा लहानात लहान घटक आहे. पण विसाव्या शतकात या अणूचीही विभागणी त्याच्या घटक कणांत (मूलकणांत) करता येते.
इलेक्ट्रॉन विवर्तन
प्रकाशाच्या विवर्तनाप्रमाणेच इलेक्ट्रॉनांचे विवर्तघडू शकते. या इलेक्ट्रॉन विवर्तनाचे दुहेरी महत्त्व आहे.
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक
प्रभावी प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पदार्थाच्या रचनेची व इतरही माहिती प्रत्यक्ष मिळते.
इलेक्ट्रॉनिक उत्पादन
हा आधारस्तंभ देशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्याद्वारे २०२० पर्यंत शून्य आयातीचे लक्ष्य साध्य करण्याचा मजबूत इरादा दिसून येतो. या महत्वाकांक्षी उद्दिष्टासाठी पुढीलप्रमाणे अनेक पातळ्यांवर समन्वयाने कार्य झाले पाहिजे:
इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचे अंतरंग
सध्या सगळीकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे दिसतात. तागडीवाले, दोन पारड्याचे वजनकाटे क्वचितच आढळून येतात.
महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ
महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ : (मेल्ट्रॉन) – राज्यात इलेक्ट्रॉनिकी उद्योगाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जानेवारी १९७८ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ’ प्रस्थापिले.
ईक्रांती- सेवांचे इलेक्ट्रॉनिक वितरण
ई-क्रांती हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा आवश्यक आधारस्तंभ आहे.
औद्योगिक इलेक्ट्रॉनिकी
इलेक्ट्रॉनीय मंडलांच्या कार्याची विविधता आणि कार्य करण्याचा वेग व अचूकता यांमुळे त्यांचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति
इलेक्ट्रॉन नलिका व अर्धसंवाहक [ज्यांची विद्युत् संवाहकता धातू आणि निरोधक यांच्या दरम्यान असते अशा पदार्थांपासून बनविलेल्या, अर्धसंवाहक] प्रयुक्ती यांना दिलेले गटनिदर्शक नाव.
ई-वॉलेटची सुरक्षितता
इलेक्ट्रॉनिक वॉलेट उर्फ इ-वॉलेट (e-wallet) म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पैशाचे पाकिट
सांस्कृतिक भारत : मध्य प्रदेश (पूर्वार्ध)
मध्य प्रदेशचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,08,245 चौरस किमी असून राजधानी भोपाळ आहे. भारतातील राज्यांच्या क्षेत्रफळात हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
'नकाराधिकार' : लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर सर्व उमेदवार आणि त्यांच्या चिन्हांखाली 'यापैकी एकही नाही' असा पर्याय असेल.
डिजिटल इंडिया - कौशल्य विकास कार्यक्रम
इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र हे देशातील सर्वात वेगवान उदयोन्मुख क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खूप रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी भारताच्या कौशल्य विकास कार्यक्रमाविषयीचा माहिती देणारा माहितीपट आहे.
English to Hindi Transliterate