ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
क्रियाचित्रण
क्रियाचित्रण विषयी माहिती
नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.
भिंग भाषेचे : बहुढंगी क्रियापदे
सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत विचारप्रवृत्त करणारं हे नवं सदर.
एकक प्रक्रिया व एकक क्रिया
काही क्रिया रासायनिक विक्रिया असतात, त्यांना एकक प्रक्रिया म्हणतात. इतर भौतिक असतात, त्यांना एकक क्रिया म्हणतात.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-३
फळाची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तनिस पसरुन घ्यावे. त्यावर काढणी केलेली फळे पसरवित व 24 तास तसेच ठेवावीत.
मोफत नेत्र तपासणी - सातारा
एशियन पेण्ट्स, वनराई आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोळी, केसुर्डी, धनगरवाडी आणि पिसाळवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पार पडले.
श्रवणक्रिया
ध्वनितरंग ऐकून दिलेला प्रतिसाद म्हणजे श्रवणक्रिया होय. ध्वनितरंगांचे वायू , द्रव आणि घन माध्यमांतून वहन होते. प्रत्येक जातीची श्रवणक्रिया एका माध्यमातील उद्दीपनाला संवेदनशील असते.
नारळप्रक्रियेतून लघु उद्योग
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
न्यायप्रक्रिया : जलद आणि पारदर्शक
न्यायप्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.
हरभऱ्याच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी?
या माहितीपटात हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया कशा पद्धतीने करायची या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
द्राक्षापासून बेदाणा
चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत.
जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या विषयी माहिती.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-२
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया करुन अनेक प्रकारे पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे फळांचे गुणधर्म व आहारमूल्य कायम राहून ते अधिक काळ टिकतात.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-१
महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळ झाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे संत्रा, मोसंबी व कागदी लिंबूच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.
English to Hindi Transliterate