ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गवार
या विभागात गवार या शेंग भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
उन्हाळी घेवडा आणि गवार
उन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा.
जमिनीची धूप
भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरुन दुस-या जागेवर स्थलांतर म्हणजेच जमिनिची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात.
जमीन वापर वितरण
जे गुणधर्म जमिनीची उत्पादन क्षमता ठरविण्यास कारणीभूत होतात ते लक्षात घेऊन त्यानुसार निरनिराळया गुणधर्माच्या क्षेत्राचे योजनाबध्द वर्गीकरण करणे यास जमिनीचे क्षमतेनुसार किंवा उपयोगितेनुसार वर्गीकरण असे म्हणतात
आबई
आबई : (अबई, खरसंबळ, कोयतेवाल, गवारा; हिं. बडा सेम, मखन सेम; क. कडवरे, सांबे, शंबीकाई; गु. बालौर; सं. महाशिंबी, असिशिंबी; इं. ब्रॉड-सोअर्ड-पॅटगोनियन-बीन; लॅ. कॅनवेलिया एन्सिफॉर्मिस; कुल-लेम्युमिनोजी, उपकुल-पॉपिलिऑनेटी).
औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोग
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोपयोगी वस्तूंमध्ये वापरण्यात येतात ज्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा, प्रत, आणि एकंदरीत गुणात्मक वाढीसाठी उपयोग होतो .
बावची
बावची : साधारणत: ३०–१८० सेंमी. उंचीची ही ⇨औषधी श्रीलंका, पाकिस्तान व भारत येथे कोठेही पडसर जागी तणासारखी वाढते.
English to Hindi Transliterate