ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रक्तकोशिकाधिक्य
शरीरातील अभिसृत रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) संख्येपेक्षाअधिक संख्यावृद्धीला ‘रक्तकोशिकाधिक्य’ म्हणतात. ही वाढ बहुधा ⇨रक्तारुणाच्या (हिमोग्लोबिनाच्या) वाढीसहित असते.
श्वेतकोशिकाधिक्य
श्वेतकोशिकाधिक्य : हीमोग्लोबिनयुक्त रक्तकोशिकांचा (तांबड्या पेशींचा) अपवाद सोडल्यास रक्तातील इतर सर्व कोशिका श्वेतकोशिका या वर्गात मोडतात. त्या सर्व केंद्रकयुक्त आणि चलनक्षम असतात [⟶ कोशिका].
ऱ्हीसस घटक
व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात.ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते.
रक्तारुण
(हीमोग्लोबिन). रक्तातील तांबड्या कोशिकांत (पेशींत) प्रामुख्याने विखुरलेल्या व रक्ताच्या लाल रंगास कारणीभूत असणाऱ्या, श्वसनासंबंधी रंजकाला ‘रक्तारुण’ म्हणतात. सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या रक्तामध्ये रक्तारुण असते.
ऱ्हीसस घटक
(Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय; ⟶रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते.
English to Hindi Transliterate