ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जनावरांच्या तोंडातील जखम
चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते.
जीभ
चर्वण, गिळणे, रुची आणि वाचा या क्रियांना जरूर असणारा तोंडातील एक स्नायुमय अवयव. जिभेचा काही भाग मुखात व काही ग्रसनीमध्ये (घशामध्ये) असतो. स्नायूंनी बनलेल्या या अवयवावर श्लेष्मकलेचे (पातळ ओलसर पटलाचे) आवरण असते.
दंतवैद्यक
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक इलाज, नैसर्गिक दात वाकडेतिकडे असल्यास ते व्यवस्थित करणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक दात पडल्यास त्या जागी कृत्रिम दात बसविणे इत्यादींचा समावेश दंतवैद्यकात होतो.
माठ
वेदनाहारक असून घशातील आणि तोंडातील व्रणावर गुणकारी असते.श्रावण महिन्यात दर शनिवारी हिंदू लोक पंच-भेळी-भाजी नावाची भाजी करतात. त्यातील पाच भाज्यांत माठाचा समावेश असतो.
English to Hindi Transliterate