ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह बनले जतच्या उजाड माळावरचे नंदनवन
जत... नेहमीच दुष्काळी असलेला भाग. खरं तर हीच या भागाची ओळख. अशा दुष्काळी भागात एखादे शासकीय वसतिगृह कसे असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, जतचे शासकीय वसतिगृह याला अपवाद ठरते.
उजाड माळरानावर नंदनवन
तुकाराम लोंढे यांच्या वडिलोपार्जित 17 एकर शेतीत दीड एकर ॲपल बोर, 4 एकरवर मोसंबी बाग, 2 एकरवर पेरूबाग असून हा सर्व परिसर एक हिरवे नंदनवनच प्रतीत होत आहे.
गतीमंदांनी फुलविले नंदनवन
अपंग, गतीमंद अनाथ बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने धडपडणाऱ्या वझ्झर येथील शंकरबाबा पापडकर यांनी अपंग, गतीमंद बालकांच्या पुनर्वसनासोबतच विविध प्रजातीचे पंधरा हजार वृक्ष लावून जगविण्याचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे
नाशिकचे नंदनवन नांदूरमध्यमेश्वर
एखाद्या गावाची ओळख तेथील वैशिष्ट्यांमुळे,वेगळेपणामुळे निर्माण होते. ही ओळख त्या गावाला देशांच्या सीमेपलीकडेही घेऊन जाते. मात्र, नव्या ओळखीतून साकारलेल्या विश्वात त्या गावचा मूळ इतिहास मात्र अनभिज्ञ राहतो.
पक्ष्यांचे नंदनवन
औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचारी रमेश राऊत यांची यशकथा.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी शासनाने ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
English to Hindi Transliterate