ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
माती परीक्षणानुसार जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन
या माहितीपटात माती परीक्षण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे जमिनीची सुपीकता ,आरोग्य समजते तसेच माती नमुना घेण्यासाठी कशा पद्धतीची माती शेतातून घ्यावी याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .
माती परीक्षण
पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मातीपरीक्षनामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते, जमिनीमधील दोष समजतात, योग्य पिकांची निवड व नियोजन करता येते, जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येते व आवश्यक तेवढेच खत पुरवठा करता येतो.
मातीचे नमुना परीक्षण
या विभागात माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुण्याची जागा कशी निवडावी, नमुने कसे घ्यावेत इ. संबधी माहिती दिली आहे.
रोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण
रक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात.
सुत्रकृमीचे परीक्षण
सुत्रकृमी लांब धाग्यांप्रमाणे असून उघडया डोळयाने दिसू शकत नाही. सुत्रकृमींची लांबी 0.20 ते 1.10 मिलीमीटर असून व्यास 0.005 ते 0.01 मिलीमीटर असते.
ऑनलाईन सोसायटी लेखापरीक्षण
सर्व सहकारी सस्थांचे नियामक मंडळ म्हणून त्यांच्या आर्थिक कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी या विभागात स्वतंत्र लेखापरीक्षण विभागच कार्यरत असतो.
सिंचनापूर्वी पाण्याची प्रत तपासा
जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.
केळी चा ‘मासा’ पॅटर्न
केळी’’ म्हटले की, जळगाव, नांदेड जिल्हे आठवतात कोणीतरी धाडसी, प्रयोग करणारा पुढे येतो त्यातून प्रयोग यशस्वी झाला तर त्या भागातले शेतकरी त्या पिकाकडे वळतात, मग त्या गावाची ती ओळख बनते.
गावाचा सुपिकता निर्देशांक
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तसेच त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
मातीपरीक्षणासाठी नमुना
मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा: फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
सुदृढ मातीसाठी जैवकोळसा
पोषकतत्वविहीन मातीतील कार्बनचे प्रमाण वाढवण्यासाठी तामिळनाडूधील शेतकरयांनी प्रायोगिक तत्वावर जेंवकोळशाचा प्रयोग केला.
English to Hindi Transliterate