ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाऊसाचे पाणी थेंब थेंबच का पडते ?
ढग हे पाण्याच्या अतिशय लहान कण आणि बर्फाचे स्पटिक यांनी बनतात. पाऊस पडण्यासाठी (पावसाचे थेंब) बनण्यासाठी हे कण अतिशय सूक्ष्म अशी धूळ, bacteria,परागकण यांच्या संपर्कात यावे लागतात.
हवामान बदलाने गारांचा पाऊस
वातावरणातील बदलाने गारपीट, वादळी वारे रब्बी पिकांना फटका देतात. एक तर उभी पिके कोलमडतात आणि गारांच्या पावसाने धोपटली जातात.
बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही.
सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये सौराष्ट्र भागात समुद्रकिनारी वेरावळ या गावापासून 5 किलोमीटरवर आहे.
अवकाळी पावसामध्ये विविध पिकांमध्ये घ्यावयाची काळजी
अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब फायदेशीर ठरेल.
पर्जन्याचा अंदाज - विविध पद्धती
कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्लोकांत पराशर ऋषींनी शेती, शेतकरी व अन्नाचे उत्पादन या सर्वांचे महत्त्व सांगितले आहे.
सोयाबीन उत्पादनावर परिणाम
या वर्षी आपत्कालीन परिस्थिती म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जुलैअखेर सोयाबीन पेरणीचा पर्याय अपरिहार्यता म्हणून दिला आहे.
विजा : सत्य जाणू
ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षितांमध्येही विजांबाबत अनेक गैरसमज आहेत. काही गैरसमज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहज प्रवाहित होत राहतात.
पावसाचे संकेत देणारे पक्षी
पावसाचे संकेत देणा-या पक्ष्यांविषयी माहिती.
जांभूळाची लागवड
पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20 फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे.
संत्रा, मोसंबी व लिंबू बाग
पाऊस नसल्यास जमिनीची मशागत करावी. निंदणी करून दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे.
English to Hindi Transliterate