ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पोलीस
पोलीस हा शब्द शहर किंवा नगरराज्य आणि राज्याची परिस्थिती व राज्यघटना या अर्थांच्या ग्रीक (ग्रीक शब्दावरून Polis हे त्याचे रोमन लिप्यंतर) शब्दापासून निघालेला असून तो मुलकी राज्यव्यवस्था या अर्थाने प्रथम फ्रेंच भाषेमध्ये रूढ झाला.
पोलीस दलांचे ‘ॲप’
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात महाराष्ट्र पोलीसही मागे नाहीत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोबाईल ॲप तयार केले आहे.
पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण
महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग आणि मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्याची योजना सुरु केली आहे.
आपत्तीच्या काळात पोलीस खात्याची जबाबदारी
पोलीस खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात समन्वय करेल.
कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी ...रश्मी शुक्ला!
विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला.
अल्पसंख्याकांना पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजामधील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयएसओ मानांकन प्राप्त राज्यातील पहिले सायबर पोलीस स्टेशन- बुलडाणा
आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन - बुलडाणा यशोगाथा.
वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून पोलीसांचे कार्य - विरेश प्रभू
पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विरेश प्रभू यांच्या विषयी...
क्राईम अॅंड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅंड सिस्टम ( सि सि टी एन एस )
राज्यातील पोलीसांच्या कामात सुधारणा करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालय, भारत सरकार यांनी क्राईम क्रिमीनल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (CCIS) आणि कॉमन इंटीग्रेटेड पोलीस अॅप्लीकेशन (CIPA) या योजनासाठी पुढाकार घेतला आहे
स्कॉटलंड यार्ड
इंग्लंडमधील लंडन या महानगरातील पोलीस खात्याचे मुख्यालय.
अ जाती व जमाती संरक्षण कक्ष
पोलीस महासंचालक किंवा पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती व जमाती संरक्षण कक्ष शासनाला स्थापन करावा लागतो.
शेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता
पोलीस दलातील जबाबदारी सांभाळत यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील रवींद्र जाधव यांनी शेतीक्षेत्रातही प्रयोगशीलता जपली आहे.
English to Hindi Transliterate