ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भाषांतर स्वयंसेवक
या घटकात सर्व विभागांतील भाषांतरण करणाऱ्या स्वयंसेवकांची माहिती देण्यात आली आहे.
भाषा, लिपी व भाषासमूह
या विभागात विविध प्रादेशिक व जागतिक भाषा, लिपी व विविध भाषासमूह यांची माहिती देण्यात अली आहे.
भाषा विषयाचे मूल्यमापन
बदलत्या मूल्यमापन पद्धतीमुळे अध्यापनही ज्ञानरचनावादी व कृतियुक्त अभ्यापन पध्दती आता प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष कृतिपत्रिका सोडविताना काय अपेक्षित धरावे.
भाषा संचालनालयाची वाटचाल...!
भाषा संचालनालयाची वाटचाल विषयक.
भाषा
या विभागात मराठी व इतर भारतीय भाषांबद्दल माहिती दिली आहे.
जागतिक मराठी भाषा दिवस
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.
इंग्रजी भाषा
इंग्लिश ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या जर्मानिक गटाची भाषा आहे. मराठीत या भाषेला इंग्रजी हे नाव असून ते पोर्तुगीजमधून घेतलेले आहे.
भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान
माणसा माणसांत अनेक पद्धतीने संपर्क साधला जातो त्यामधे द्क् आणि श्वाव्य पद्धती सर्वोच्च स्थानावर आहे.
भिंग भाषेचे : जाहिराती आणि आपली (?) भाषा
सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी भाषा.‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत, त्यात होणारे बदल टिपत,त्यावर आपले मत नोंदवत आपल्याला विचारप्रवृत्त करणारं हे सदर.
मराठी भाषा विभाग
मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.२४ जून, २०१०च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठी भाषा विभागाचे संकेतस्थळ
महा ऑनलाईन संस्थेमार्फत आपल्या विभागाची संपूर्ण माहिती प्रदर्शीत करणारे सर्वांगीण संकेतस्थळ विकसित केले असून या संकेतस्थळाचा पत्ता www.marathibhasha.maharashtra.gov.in असा आहे.
मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र
सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजात पारदर्शकता आणणे यावर राज्यातल्या ई-प्रशासनाचा भर आहे.
पॉल रेडिन
अमेरिकेतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ व भाषातज्ञ.
भारतीय भाषांचे ई-संकुल
भारतातल्या विविध राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला भारतीय भाषेशी संबंधित मुद्यांवर सल्ला देण्याचं महत्त्वाचं काम CIIL करते.
इटालिक भाषासमूह
इटालिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे. त्याचे मूळ स्थान इटली हे असून ख्रि. पू. ४०० च्या सुमारास त्यात तीन महत्त्वाच्या भाषा होत्या.
इटालियन (इतालियन) भाषा
यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाषेपासून झालेल्या रोमान्स गटात होतो. म्हणजे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच इ. भाषा तिच्या भगिनी होत.
अनुवादक - करिअरचा नवा मार्ग
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असेल तर अनुवादक म्हणून करिअरच्या नवनवीन संधी आता उपलब्ध होत आहेत. दोन किंवा अधिक भाषा येत असतील तर विविध क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल.
मराठीचे शुद्धलेखन: काही अडचणी
भाषा आणि जीवन यांचा अन्योन्यसंबंध असतो. भाषेमुळे माणसे एक-दुसऱ्याच्या जवळ येतात, त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होतो. भाषेमुळे मुख्यत: आपल्या मनातील भाव-भावना, विचार प्रकट करता येतात. माणसाचा एकंदर दैनंदिन व संपूर्ण जीवनव्यवहार सुकर आणि सुलभ होण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
माँसिग्नोर सेबाश्तियांव रोदोल्फु दाल्गादु
भाषाशास्त्रज्ञ व कोशकार. सिंहली, मल्याळम्, बंगाली, कन्नड, मराठी, संस्कृत या भाषांचा त्यांनी अभ्यास केला.
English to Hindi Transliterate