ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मागासवर्गियांसाठी प्रशिक्षण
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणून शासकीय वसतीगृहांची व्यवस्था आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घ्यावयाचे निर्णय...
सामाजिक न्याय विभागाच्या योजनेविषयी ....
अल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण
अल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण
थेटकर्ज (इतर मागासवर्गीयांसाठी)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना
बीज भांडवल योजना (इतर मागासवर्गीयांसाठी)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 1978 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली.
अनुसूचित जाती व जमाती- १
भारतीय संविधानाच्या ३४१ व ३४२ या अनुच्छेदांनुसार मागासलेले म्हणून जे वर्ग राष्ट्रपतींद्वारा जाहीर केले जातात, त्यांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या संख्येच्या व त्यांच्या समस्यांच्या व्यापकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या गणल्या जातात.
अनुसूचित जाती व जमाती - ६
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या
शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती होण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकाच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत विविध शिष्यवृत्या देण्यात येतात.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजना - ESCHOLERSHIP
मागासवर्गीय विद्यार्थांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यास काय काय सवलती दिल्या जातात याविषयीची माहिती या माहितीपटात दिली आहे.
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे.
महिला समृद्धी
शहरी व ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता बचतगटातामार्फात थेट कर्जपुरवठा.
परदेशातील शिक्षण सुवर्णसंधी
मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्याची उन्नती व्हावी, यासाठी अनेक शिष्यवृत्ती तसेच योजना या विभागाकडून राबविल्या जात आहेत.
सामाजिक न्याय विभाग
मागासवर्गींयांचा सर्वांगिण विकास हा केंद्रबिंदू समजून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे.
English to Hindi Transliterate