ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
करिअर मार्गदर्शन
या विभागात लोक सेवा आयोगाच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा पदवी नंतर, १० वी नंतर, १२ वी नंतर या विषयांची माहिती देण्यात आली आहे.
नोकरी, रोजगार, व्यवसाय आणि शिक्षण विषयक मार्गदर्शन
या विभागात नोकरी, रोजगार, व्यवसाय तसेच शिक्षण संबंधी माहिती दिली आहे.
व्यवसाय मार्गदर्शन
या विभागात औद्योगिक तंत्रज्ञानाची माहिती, शिक्षण संस्था, उद्योगधंदे व व्यवसायांची माहिती, पारंपारिक व्यवसायांची माहिती यात देण्यात आली आहे.
आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना रोजगार व उद्योजकता क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
अळिंबीबाबत मार्गदर्शन
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
करियर निवडतांना
दूरदर्शन सह्याद्री निर्मित करियर कस निवडाव त्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी हि मार्गदर्शना बाबतचा माहितीपट.
थायलंडच्या शेतकऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शन
थायलंडमध्ये पर्यटन उद्योग हा महत्त्वाचा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे वर्षभर या देशात विदेशी पर्यटकांचा ओघ असतो.
विद्यार्थी घडवताहेत "नवभारत'
शिक्षणक्रांतीच्या युगात श्रमसंस्कारांची जोपासना बालवयातच व्हायला हवी, हे लक्षात घेऊन ज्ञानगंगेच्या ओघाला श्रमगंगेशी जोडण्याचे कार्य दापोली (जि. रत्नागिरी) येथील ऋषितुल्य पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी नवभारत छात्रालयामध्ये केले.
१०वी नंतर काय?
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे.
करिअर कसे निवडावे?
करिअर कसे निवडावे? या बद्दल माहिती.
क्रिमिनॉलॉजीस्ट - शोधक वृत्तीला चालना देणारे करिअर
क्रिमिनॉलॉजीस्ट करिअर विषयक माहिती.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला.
व्यक्तिमत्व विकासाचे १२ पैलू
या विभागात व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी कोणते महत्वाचे पैलू किंवा टिप दिल्या आहेत
द्राक्ष बाग व्यवस्थापन
द्राक्ष पिकासंदर्भात पुण्याजवळील मांजरी येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कार्यरत आहे.
English to Hindi Transliterate