ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खेकडा संवर्धनाविषयी माहिती...
खेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्युबेरिका या जाती चांगल्या आहेत.
टोमॅटोच्या लागवडीबाबत माहिती..
टोमॅटो लागवड तीनही हंगामांत करता येते. खरीप हंगामात जून-जुलै, रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये रोपवाटिका करावी.
हळद प्रक्रिया बाबत माहिती..
हळकुंडे तयार झाल्यानंतर त्यापासून हळदपूड तयार करताना पॉलिश केलेली हळकुंडे यंत्रामध्ये दळली जातात. त्यातून निघालेली पूड 300 मायक्रॉन चाळणीतून चाळली जाते.
हरितगृह तंत्रज्ञानाबाबत माहिती..
दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी हरितगृहातील शेती फायद्याची ठरते.हरितगृह उभारताना लवकर न गंजणारे जीआय पाइप वापरतात, त्यावर पॉलिथिन फिल्म बसविली जाते.
नारळ लागवडीबाबत माहिती...
नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
कालीघाट चित्रशैली
कालीघाट चित्रशैली विषयक माहिती
English to Hindi Transliterate