ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रुग्णालय
रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार करणे यांसाठी उभारलेली, योग्य कर्मचारी वर्गाची व साधनसामग्रीची तरतूद असलेली संस्था म्हणजे रुग्णालय होय. रुग्णालयात उपचार काळात काही रुग्णांची निवासाची सोय करणे आवश्यक असते.
रुग्णालयीन सेवा
राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरविण्यात येतात.
कर्करुग्णांसाठी आधारवड... शासकीय कर्करोग रुग्णालय
औरंगाबादचे राज्य शासकीय कर्करोग रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरत आहे.
ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात.
मोफत नेत्र तपासणी - सातारा
एशियन पेण्ट्स, वनराई आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोळी, केसुर्डी, धनगरवाडी आणि पिसाळवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पार पडले.
ऑनलाईन नोंदणी प्रणाली (ORS System) - ई-हॉस्पिटल
आता सरकारी रुग्णालयासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाईन घेता येते. या सुविधेमुळे सरकारी हॉस्पिटलमधील सेवा अधिक सोयीस्कर होतील.
English to Hindi Transliterate