ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लघु जलविद्युत प्रकल्पांची वाटचाल
महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगीकरणातून लघुजल विद्युत प्रकल्प उभारणीचे धोरण (24 मेगा वॅट क्षमतेपर्यंत) जवळपास 20 वर्षांपासून चालू आहे. वेळोवेळी या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले व येत आहेत.
लघु अंडी उबवणूक यंत्राची कमाल
तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथील आई तुळजाभवानी सेवाभावी महिला बचतगटाने अल्पावधीत मोठी प्रगती साधली आहे. बचतगटाने लघु अंडी उबवणूक यंत्राच्या माध्यमातून आपली उन्नती साधली.
लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ
ग्रह व उपग्रह यांच्याशिवाय सूर्यकुलात असलेल्या नैसर्गिक पिंडांना लहान खस्थ पदार्थ म्हणतात. त्यांच्यात लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ यांचा अंतर्भाव करतात.
लघुग्रहांचा पट्टा
लघुग्रह म्हणजे एक ठराविक आकार नसलेले लहान मोठे दगड गोळे जे मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार भ्रमण करतात.
लघुचित्रण
भारतीय चित्रकलेमध्ये भित्तिचित्रे व लघुचित्रे असे दोन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात.
शेती हेच लघु पाणलोट क्षेत्र
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करायला हवे. शेतकऱ्यांनी स्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून शेताच्या चार धुऱ्याच्या आत पाऊस मुरवावा.
नारळप्रक्रियेतून लघु उद्योग
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ : भारतातील या क्षेत्रातील संस्थामधील एक अग्रेसर संस्था. १९६२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीची खाजगी मर्यादित कंपनी या स्वरूपात महामंडळाची स्थापना झाली.
ग्रामोद्योग व लघुउद्योग समिति
पहिल्या पंचवार्षिक योजनेत रोजगारी पुरविण्याच्या दृष्टीने समाधानकारक प्रगती झाली नाही.
मराठी साहित्य- लघुनिबंध
लघुनिबंध मराठीमध्ये १९२७ च्या आसपास जन्माला आला.
जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग
शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहिली.
गुरे व महिष विकास प्रकल्प
राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत खालील महत्वाच्या योजना राबविण्याचा संकल्प आहे.
औद्योगिकीकरण
कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल.
सूर्यकुल
सूर्य हा तारा व त्याच्या भोवती विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असलेले विविध खस्थ पदार्थ यांना एकत्रितपणे सूर्यकुल म्हणतात.
संख्या
नैसर्गिक संख्या क्रमाने येतात व पुढील संख्या मागील प्रत्येक संख्येहून मोठी असते.
बॉनसाई
बॉनसाई : (बॉनसाय; लघुवृक्ष). नेहमीच्या (परिचित) मोठ्या झुडपांना किंवा वृक्षांना कृत्रिम उपायांनी त्यांची वाढ खुंटवून दिलेल्या फार लहान पण सौंदर्यपूर्ण आकाराच्या झाडाला हे नाव दिलेले आढळते.
English to Hindi Transliterate