ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कैरीपासून पन्हे आणि लोणचे
कैरीपासून पन्हे व लोणचे बनविण्याच्या प्रक्रियेची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
फळांचे लोणचे
कैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग्रॅम, जिरे ९५ ग्रॅम, लाल तिखट ३0 ग्रॅम, काळे जिरे ९५ ग्रॅम, बडीशेप ३0 ग्रॅम, तिळाचे अथवा मोहरीचे तेल २५० ग्रॅम.
हरभऱ्याचे चवदार लोणचे
हरभ-याचे लोणचे पचनास सोपे तसेच चवीलादेखील चांगले व खनिजे आणि जीवनसत्चे, कर्बोदके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
वांग्याचे लोणचे
बाजारात वांग्याची आवक वाढली की, त्याच्या किमतीतही घसरतात. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होते. अशा वेळी वांग्यावर प्रक्रिथा करून नवीन पदार्थ बनविल्यास त्याला बाजारात मागणी आणि योग्य बाजारभाव मिळू शकतो.
चिमणचारा- पोषाहार- चटण्या/लोणचे/कायरस
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात गवार, शेंगदाणे, मिरची, तीळ घालून चांगले परता.
बोरापासून तयार करा चटणी, पावडर
बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावेत.
राजगुरेंच्या उद्योगाची खासियत
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची फुले, पाने, बिया यांपासून लोणचे, जॅम, जेली, सरबत आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ त्यांनी तयार केले आहेत.
केळी प्रक्रिया उद्योग
जगातल्या १३० पेक्षा अधिक देशात केळीचे एकूण ७.५ दशलक्ष टन उत्पादन घेतले जाते.
English to Hindi Transliterate