ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
न्यूक्लियर पॉलिहैड्रोसिस व्हायरस (एन.पी.व्ही.)
निसर्गात विषाणु आणि बक्टोरिया जे आहेत ते पिकावरील किडीचं नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात. हरभरा, तुर, कपाशी, मका, सूर्यफुल, टोमटोचा पिकांवर घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढलाय.
इंटरफेरॉने
प्रयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात एकदा विषाणू [→ व्हायरस] टोचल्यानंतर जर त्यांना दुसऱ्या वेळी विषाणुबाधा झाली तर पोषक कोशिकांमध्ये (शरीराच्या सूक्ष्म घटकांमध्ये) संरक्षण शक्ती तयार असलेली आढळून येते.
करपा
करपा : वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे अंकुर यांवर वाढणार्या कवक,सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणार्या रोगांनी ते भाग सुकतात.
कोंब : (वार्ट)
हा एक विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) आजार आहे. या आजारात जननसंस्थेच्या त्वचेवर कोंब येतात.
गोवर ( Measles )
गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो.
परिफुप्फुसशोथ
फुप्फुसावरील लसी-कला आवरणाला परिफुप्फुस किंवा फुप्फुसावरण म्हणतात व त्याच्या दाहयुक्त सुजेला परिफुप्फुसशोथ म्हणतात. या लसी-कलेची अंतर्वलनामुळे बनलेली बंद पिशवी प्रत्येक फुप्फुसाचे आच्छादन असते.
पीतज्वर
पीतज्वर हा व्हायरसजन्य तीव्र स्वरुपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी,कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत. गंभीर अवस्थेत रुग्णास रक्ताच्या उलट्या, मूत्रातून प्रथिनांचे उत्सर्जन व कावीळ यांचा त्रास होतो.
प्राणिजन्य मानवी रोग
प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे.
मेंढ्यामध्ये आढळणारे रोग
मेंढ्यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात.
यकृतशोथ
यकृताच्या दाहयुक्त सूज येण्याला ‘यकृतशोथ’ म्हणतात. या दाहयुक्त सुजेस अनेक कारणे असूशकतात व कारणपरत्वे रोगाचे अनेक प्रकारही ओळखले जातात.
English to Hindi Transliterate