ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संघर्षाची मशाल : विहितगाव
एखाद्या गावाच्या रक्तातच संघर्ष, विद्रोह दडलेला असतो. जेथे संघर्षाच्या मशालींसाठी नेहमी उमेदीचा निखारा मिळतो अन् जगण्याच्या विद्रोहाला पेटवणारे शब्द गवसतात.
अनुभव : संघर्ष
शंभर वर्षांपूर्वी माजघर, स्वयंपाकघर एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. बैठकीच्या खोलीत यायलाही त्यांना परवानगी नसे. घराच्या उंबरठ्याबाहेर त्या फक्त देवळात किंवा हळदी-कुंकवासाठी पडत असत.
बाभळी बंधाऱ्याची संघर्ष गाथा
राज्याच्या सीमेवरील लोकांना पाणी व समृध्दी देण्यासाठी नियोजित बाभळी बंधाऱ्याच्या रुपाने महाराष्ट्र शासनाने न्यायासाठी संघर्ष दिला.
सामाजिक संघर्ष
ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीजे सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे
दुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा
अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम पठारी भाग म्हंटल कि, समोर दुष्काळाचं चित्र उभं राहतं.त्यातच यंदाही कमी व वेळेवर न पडलेला पाऊस यामुळे चित्र जरा भयानकच आहे.
अरबस्तान
अरबस्तान : आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील प्रचंड द्वीपकल्प. याच्या दक्षिणेस अरबी समुद्र व एडनचे आखात. पश्चिमेस तांबडा समुद्र व सिनाई द्वीपकल्प, पूर्वेस इराणचे आखात, आग्नेयीस ओमानचे आखात व उत्तरेकडे जॉर्डन व इराक देश आहेत.
English to Hindi Transliterate