ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सामुहिक विवाह योजना
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
सामुहिक योजना
समाज कल्याण विभाग - सामुहिक योजना
सामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली
कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे अनेक उपाय केल्याने परिसरातील 400 हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे.
सामुहिक वनउपज शेती
सामुहिक वनउपज पद्धतीत भुमीहिन किंवा बेराजगोरांसाठी संधी निर्माण केली जाते. त्यांना एकत्र करून उपलब्ध असणाऱ्या पडीक जमीनीचा काही भाग भाडेपट्टीवर काही काळासाठी दिला जातो.
बटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग
धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता सामूहिक शेतीच्या प्रयोगासोबतच वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करीत आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सामूहिक पद्धतीने डाळिंबावरील तेलकट डागांचे निर्मूलन
सध्या वातावरणातील तापमान कमी होत आहे. अशा थंड हवामानात तेलकट डाग आणि इतर रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही.
English to Hindi Transliterate