ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
हतगड किल्ला
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील सातमाळा रांगेचा प्रारंभ म्हणजे हतगड हा किल्ला होय. सुरगाणा तालुक्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड हे गाव वसलेले आहे.
हतगड किल्ला
छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्यांच्या निर्मितीतून स्वराज्याचे तोरण बांधले होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व आजही बऱ्यापैकी भक्कम स्थितीत असलेले अनेक गडकिल्ले शिवशाहीची साक्ष देतात.
इतिहासात हरवलेली हतगडवाडी
एखाद्या गावाची ओळख त्या गावातील भक्कम आधारस्तंभ असलेल्या पाषाणातील किल्ल्यामुळे तयार होते अन् त्याच पाऊलखुणांभवती गाव आयुष्यभर आपले नाते सांगत रहाते.
English to Hindi Transliterate