অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेष्ठ नागरिक कल्याण

जेष्ठ नागरिक कल्याण

  • जीवन प्रमाण
  • निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘हयातीचा डिजिटल दाखला’

  • निवृत्ती वेतनधारक योजना
  • देशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहिती या लेखात दिली आहे

  • निवृत्ती वेतनधारकांच्या लाभासाठी ‘जीवन प्रमाण’ उपक्रम आणि ‘संकल्प योजना’
  • देशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहिती या लेखात दिली आहे.

  • वरिष्ठ नागरिक
  • भारतातील दोन-तृतियांश वृद्ध पुरूष तर 90-95 टक्‍के वृद्ध स्त्रिया अशिक्षित आहेत आणि एकट्याच राहणार्‍या वृद्ध स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे.

  • वृद्धांचे प्रश्न
  • वृद्धांचे प्रश्न : व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः साठ ते पासष्ट वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो [→वृद्धावस्था]. हिंदू धर्मातील पारंपरिक ⇨आश्रमव्यवस्थेनुसार व्यक्ती साधारणतः पन्नाशीनंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करते, ही वृद्धावस्थेची सुरुवात होय. वृद्धांच्या अभ्यासाला ‘जेराँटॉलॉजी’ असे संबोधले जाते. वैद्यकीय अभ्यासाला ‘जेरिअॅट्रिक्स’ म्हटले जाते.

  • वृध्दापकाळ आरोग्य शुश्रुषा
  • भारतात ६० वर्षावरील व्‍यक्‍तींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून वृदपकाळ आरोग्‍य शुश्रुष कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.

  • सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013
  • ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate