दुरदर्श सह्याद्री निर्मित ह्या माहितीपटात भाताचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी भातावरील विविध होणारे रोग कोणते व त्यावरील उपाय . तसेच भात पिकावरील किडीचे उदा. खोड किडी, सुरळीतील अळी , पाने गुंडाळणारी अळी , लश्करीतील अळी यांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो त्यासाठी त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे याविषयीची माहिती या चित्रफितीत दिली आहे.
कालावधी - ४६.१२ मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...