मुरघासाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला आहे. मुरघास निर्मिती सयंत्र कसे तयार करायचे, त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कुठल्या वैरणीचा वापर करायचा याची शास्त्रशुद्ध माहिती या माहितीपटाद्वारे शेतकर्यांना तसेच पशुवैद्यकीयांना होईल.
कालावधी - 9:57 मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभा...
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने...
दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने स...
हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत...