लाकडात अखंड कोरलेल्या तीन मूर्ती गेल्या अडीचशे वर्षांपासून एकदाही भेटलेल्या नाहीत.
नंदीबैलाचे पारंपरिक खेळ, करमणूक करून पोट भरणारे नंदीवाले आजही भटके जीवन जगत आहेत.सकाळी सकाळी साईनाथ आणि त्यांच्या सोबतचे तिघेजण उदयनगरात आले .
नाशिकची उत्सव संस्कृती विषयक माहिती.
नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती.
उन्हाळा सुरु झाला कि शेतातील कामे कमी होतात व पावसाची प्रतीक्षा असते. घरात कार्यालयात, कुलर, एसी. लागतात.
माणूस आणि मुखवटा यांचा एकमेकांशी वेगळा ऋणानुबंध आहे. माणूस मुखवट्यांशिवाय जगू शकत नाही, अन् मुखवटे माणसाशिवाय. मात्र परंपरेच्या अर्थाने याकडे पाहिले तर आदिवासी संस्कृतीचा मुखवटा हा त्यांच्या जगण्याचा भागच आहे.