संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) | संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधुन संस्कृत विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. |
२ | त्याची आवश्यकता काय ? | विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे या उद्देशाने हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एसकेई १०९८/४२४०/(२२९/९८) माशि-८ दिनांक २० आक्टोंबर ९८ इयत्ता ९ वी व १० वी तील विद्यार्थ्यांसाठी रुपये १०० /- द.म. इयत्ता ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी रुपये १२५ /- द.म. |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | सबंधित मुख्यध्यापकांमार्फत व शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावेत? | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | सबंधित जिल्ह्याचे मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेनुसार |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा? | शिक्षण संचालनालय ,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे |
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://www.mahdoesecondary.com/scholCensankt.aspx.htm
अंतिम सुधारित : 7/14/2020
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात ये...
शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती होण्यासाठी अनुस...
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील अनुसूचित ...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना केंद...