सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजोखा घेताना संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. नागरी कामे, शिक्षक प्रशिक्षण अशा विविध कामांवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत देखरेख ठेवावी लागते, त्यांचे मूल्यमापन करावे लागते. आवश्यक तेथे मध्यावधी मूल्यमापन आणि प्रत्याग्रहणाच्या आधारे फेरविचारही करावा लागतो. त्याचमुळे या कार्यक्रमात अध्ययनाचा उच्च दर्जा आणि योग्य अंमलबजावणी यांची खातरजमा करण्यासाठी हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते.
संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख अशी अनेक कामे सरकारने हाती घेतली आहेत. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
स्त्रोत : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
अंतिम सुधारित : 6/5/2020
आपल्या देशात आदिवासी जाती अथवा जमाती म्हणून ओळखल्य...
माध्यमिक शिक्षणाची पोहोच वाढवणे आणि दर्जा सुधारणे,...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आ...
संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता त...