অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुटुंब नियोजन

कुटुंब नियोजन

  • कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग
  • या विभागात कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग कोणत्या वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो याची माहिती दिली आहे.

  • कुटुंब नियोजनाचे महत्त्व
  • लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खूप प्रचार केला गेला आहे. पण नैसर्गिक साधनांच्या विनाशाबद्दल थोड्याच लोकांना याची जाणीव आहे.

  • कुटुंब नियोजनाच्या पद्धती
  • १५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प्रयत्न अवश्य करावा. नवीन लग्न झालेल्या, एक मुल असलेल्या, दोन किंवा अधिक मुल असलेल्या अशा सर्व जोडप्यांनी पाळणा लांबवणे योग्य आहे.

  • कुटुंबनियोजन
  • जन्मदर फारसा न घटता केवळ मृत्युदर घटत राहिला तर काय होईल? उत्तर असे की, लोकसंख्येमध्ये भर पडत राहील.

  • कुटुंबनियोजन
  • प्रत्येक कुटुंब सुखी रहावे आणि राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा, या उद्देशाने कुटुंबातील संततीच्या संख्येवर जाणूनबुजून घालण्यात येणारी मर्यादा.

  • गर्भनिरोधक
  • अंड्याचं शुक्राणुशी मिलन होतं आणि असं फलित अंडं हे गर्भाशयाच्या आतल्या स्तराला चिटकतं आणि वाढायला लागतं त्यावेळी गर्भधारणा होते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate