ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आरोग्यशिक्षण
निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिले जाते, त्यास आरोग्यशिक्षण म्हणतात. शारीरिक स्वास्थ्य राखणे, शरीर सुदृढ करणे, तसेच ते स्वच्छ ठेवणे ही आरोग्यशिक्षणाची काही प्रमुख उद्दिष्टे होत.
आरोग्यशिक्षणाचा कार्यक्रम आखताना
कोठल्याही विषयावर/समस्येवर आरोग्यशिक्षण करायचे असल्यास त्याला थोडी व्यवस्थित रूपरेषा द्या.
वसा आरोग्यशिक्षणाचा
आरोग्यकारक विचारांचा,सवयींचा समाजात प्रसार व्हावा म्हणून आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हजारो गोळया, औषधे, इंजेक्शनांनी जे काम होत नाही ते साध्या उपायांनी, चांगल्या सवयींनी होऊ शकते.
आरोग्य शिक्षण - अडचणी
प्रत्यक्ष आरोग्यशिक्षण करताना ब-याच अडचणी येतात. त्यापैकी नेहमी येणा-या अडचणी अशा असू शकतात.
सामाजिक आरोग्याचे आधारस्तंभ
निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पडतो हे आपण पाहिले. भारत इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते यावरून दिसेल. निरनिराळया आरोग्यदर्शक कसोटया लावल्यानंतर एक-दोन देश सोडले तर भारताचा क्रम अगदी शेवटीशेवटी लागतो.
English to Hindi Transliterate