ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उत्पन्न
संपत्तीच्या उपयोगातून निर्माण होणारा वा मानवी श्रमांच्या मोबदल्यात मिळणारा, पैशाच्या वा अन्य सामग्रीच्या स्वरूपातील लाभ.
उत्पन्ननीति
आर्थिक विकासाच्या मार्गात कोणत्याही प्रकारे अडसर येऊ नयेत म्हणून भाववाढ रोखणे आणि सर्व प्रकारच्या मिळकतींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होऊन बसते.
आर्थिक उत्पन्न योजना
ज्या योजनाचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या कर्जविरहीत योजना तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करुन गरजु आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश.
पंचायत समितीचे अंदाजपत्रक व उत्पन्नाची साधने
पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक पूर्व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवायचे असते. त्यामुळे वेळापत्रकानुसार ते पंचायत समितीला मंजूर करावे लागते.
झालं जलयुक्त शिवार… आलं उत्पन्न दमदार !
धुळे तालुक्यातील पाडळदे येथील यशोगाथा.
बाजार समिती - कृषि उत्पन्नाचे नियमन
'कृषि उत्पन्न' म्हणजे अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले शेती, बागायत, पशुसंवर्धन, मधुमक्षिकापालन, मत्ससंवर्धन व वन यांचे सर्व उत्पन्न
किमान वार्षिक उत्पन्न-फी माफी
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
ऊतकतापन चिकित्सा
ऊतकतापन चिकित्सा : (डायाथर्मी). उच्च कंप्रतेच्या (दर सेकंदाला होणार्या कंपन संख्येच्या) विद्युत् प्रवाहाने शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहांमध्ये) उष्णता उत्पन्न करण्याच्या क्रियेचा उपयोग ज्या चिकित्सेत करण्यात येतो तिला ऊतकतापन चिकित्सा म्हणतात.
'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली
उन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा
सध्या महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओर्लिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
चार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न
हिंगोली जिल्ह्यातील काही भागात इतर उत्पादनांबरोबरच केळीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
परसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही
ओडिशा राज्यात लहान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे परसबाग.
मृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली
राजस्थानातील शेतक-यांनी शेतीतील उत्पादन आणि उत्पन्न या दोन मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देऊन तेथील मृदा स्वास्थ्य सुधारण्याचा विचार केला आहे.
मेंढी संगोपन
मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात.
English to Hindi Transliterate