ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग
उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते
उन्हाळी घेवडा आणि गवार
उन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा.
उन्हाळी तिळाची लागवड
उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो.
उन्हाळी तीळ लागवड
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी.
उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान
महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे मिश्रपिक म्हणूनही तिळाची लागवड केली जाते. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेंप्ल तयार करण्यासाठी केला जातो.
तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे...
उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी.
सीताफळ उन्हाळी व्यवस्थापन
सीताफळ बागेपासून दर्जेदार फळे घेण्याकरिता हवामानातील बदलाप्रमाणे व्यवस्थापन करणे ही महत्त्वाची बाब असल्याने याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सोयाबीन- तूर- कपाशीला साथ उन्हाळी भुईमुगाची
नानोटे बंधूंचे पीकपद्धतीत सातत्य मिळवली आर्थिक स्थैर्यता पारंपरिक पीकपद्धती देखील चांगल्या प्रकारे केली तर तो आर्थिक शाश्वततेचा चांगला पर्याय ठरू शकतो.
ढेमसे : उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ भाजी
ढेमसे ही उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ भाजी आहे.या काळात बाजारात भाज्यांची आवक कमी असते तेव्हा निवडक भाज्या असतात त्यावेळी ग्राहकांच्या पसंतीची हि भाजी असते.
उन्हाळी तीळ लागवडीची माहिती
तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.
उन्हाळी बाजरी लागवड
उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे.
उन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा
सध्या महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओर्लिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
उन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान
जगातील महत्वाच्या तृणधान्यांपैकी भात हे एक तृण धान्याचे पिक असून त्याखाली १५३९ लाख हेक्टर क्षेत्र असून त्याचे उत्पादन ६१८o लाख टन तर उत्पादकता ४.o२ टन प्रती हेक्टर एवढी आहे.
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.
उन्हाळे लागणे
उन्हाळे लागणे : वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब मूत्रोत्सर्ग होणे, मूत्रमार्गाची आग होणे या लक्षणांच्या समुच्चयाला उन्हाळे लागणे असे म्हणतात.
असे करा भुईमुगातील कीड-रोगांचे नियंत्रण
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
पालेभाज्यांची लागवड
उन्हाळी हंगामात कमी कालावधीत पालेभाज्यांपासून चांगला नफा मिळतो. बाजारपेठेच्या मागणीनुसार उपलब्ध क्षेत्रात टप्याटप्याने पालेभाज्यांची लागवड करावी
English to Hindi Transliterate