ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कंपोस्ट पध्दती
कंपोस्ट म्हणजे कुजवणे. कचरा या पध्दतीने कुजवण्यामुळे अनेक फायदे होतात.
कंपोस्टखत करण्याच्या पद्धती
कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो. इंदौर व नॅपेड पद्धतीने 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
कंपोस्ट खत
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि चित्रफित
घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट
घनकच-यामध्ये ओला जैविक कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात.
नॅडेप कंपोस्ट खत
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. या विभागात नॅडेप कम्पोस्ट खत कसे तयार करावे याची माहिती दिली आहे.
शेतातच करा कंपोस्ट खत
नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी विटा, माती आणि सिमेंट वापरून 12 फूट लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल या आकाराची टाकी तयार करावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कुटुंब ओळखपत्र (जॉबकार्ड)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दरवर्षी दि. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये पुढील आर्थिक वर्षाचे लेबर बजेट तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते.
मातीतील अन्नद्रव्यांचे संतुलन
सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, हाडांच्या आणि पेंडीच्या खतांचा समावेश होतो.
गांडूळखत
या विभागात गांडूळ खत कसे तयार करावे आणि त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
English to Hindi Transliterate