ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चंद्र
पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि. मी. अंतरावर आहे.
चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत मांडरे एक उत्कृष्ट चित्रकार होते.
चंद्रगुप्त, पहिला
चंद्रगुप्त, पहिला : (? — ३३५). गुप्त वंशातील पहिला प्रसिद्ध राजा. याच्या जन्मासंबंधी तसेच बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो ३१८ मध्ये मगधाच्या गादीवर आला असावा. त्याच्या पित्याचे नाव घटोत्कच. घटोत्कचाचा राज्यविस्तार फार नसावा; कारण त्याच्या लेखात महाराज ही साधी पदवी लावली आहे.
चंद्रगुप्त मौर्य
चंद्रगुप्त मौर्य : (इ. स. पू. ? — इ. स. पू. ३००). मौर्य वंशाचा संस्थापक व पहिला राजा. चंद्रगुप्ताच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. याच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. मौर्य वंशाबद्दल पौराणिक, बौद्ध आणि ग्रीक आधारग्रंथांतून भिन्न मते आढळतात.
चंद्रपूर जिल्हा
१८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये ती तीन तहसिली उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले.
आपला चंद्रपूर
आज चंद्रपूर हे नाव प्रचलीत असलेला हा जिल्हा प्राचीन काळी लोकापूर या नावाने ओळखला जात असे. याचेच नामांतर काही काळानंतर इंद्रपूर आणि त्यानंतर चंद्रपूर असे झाले.
परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा - श्रीमती चंद्रकला अत्राम
परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा श्रीमती चंद्रकला अत्राम, गाव-शरद, ता.कळब जि.यवतमाळ
ब्लु मून - निळा चंद्र
'ब्लु मून' म्हणजेच 'निळा चंद्र'.
सौ. चंद्रकलाबाईच्या कष्टाला कृषी विभागाची जोड
मौजे बच्छेरा, ता. पारशिवनी, जि. नागपूर हे गाव नागपूरपासून अवघे ५० कि.मी. अंतरावर असून हा भाग अतिदुर्गम समजला जातो.
अल्लाउद्दिनखाँ
सुप्रसिद्ध सरोदिये. जन्म शिवपूर (पूर्व बंगाल) येथे. हे सेनिया घराण्यातील असून सरोदाव्यतिरिक्त सुरसिंगार, रबाब, सतार, चंद्रसारंग, सुरबहार, व्हायोलिन, सनई, बासरी, पखवाज, तबला इ. वाद्येही तयारीने वाजवीत असत.
पिसांचे कलाकाम
पिसांचे कलाकाम विषयी माहिती
ईश्वरचंद्र विद्यासागर
बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये
बटाटा लागवड
बटाटे चांगले पोसण्यासाठी थंड म्हणजे 18 ते 21 अंश तापमान अनुकूल असते.
केशवचंद्र सेन
ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक आणि भारतातील प्रमुख बंगाली समाजसुधारक.
क्रांतिवीर सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस यांचे कार्य संपूर्ण विश्वाला व स्वातंत्र्य पथावरील असंख्य वाटसरूंना मार्गदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही.
गदर चळवळ
गदर (गधर) हा पंजाबी शब्द आहे. याचा अर्थ बंड. अमेरिकेतील भारतीयांनी ही चळवळ १९१३ मध्ये उभारली.
पी. सी. सरकार
भारतीय जादूगार
नेताजी सुभाषचंद्र बोस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी.
मिनी डाळ मिल उद्योग
लातूर जिल्ह्यात मौजे पाथरवाडी हे रेणापूर तालुक्यातील अगदी छोटेसे व आडवळणाचे गाव आहे. येथील ज्ञानचंद्र प्रल्हाद खोत गेल्या सात वर्षांपासून मिनी डाळ मिल उद्योग नेटाने चालवीत आहेत.
आम्ही जंगलाचे राजे - लोकसहभागातून वनोपजाचे केले सुव्यवस्थापन
चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाचगावच्या ग्रामसभेने वनहक्क मिळाल्यावर केलेल्या वनोपजांच्या केलेल्या नियोजनाची यशकथा
कृत्रिम उपग्रह
चंद्र व मंगळ, शुक्र इ. ग्रह वा सूर्य यांच्याकडे किंवा दूरावकाशात काही विशिष्ट उद्दिष्टांकरिता पाठविलेल्या वस्तूला अवकाशीय अन्वेषक (संशोधनास उपयुक्त असलेले वेध घेणारे) यान म्हणतात.
चंद्रभागा
चंद्रभागा : (१) कृष्णेची उपनदी भीमा हिला पंढरपुराजवळ चंद्रकोरीसारखे वळण आहे. त्यावरून तेथे तिला चंद्रभागा म्हणतात.
English to Hindi Transliterate