ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चिंच
चिंच : (हिं. अमली, इमली; गु. आमली; क. अमला अमलिके, हुणिसे; सं. तिंतिण, अम्लिका, तिंतिडिका; इं. टॅमॅरिंड; लॅ. टॅमॅरिंडस इंडिका ; कुल-लेग्युमिनोजी).
चिंच
भारतातील विस्तृत प्रदेशात चिंच वृक्ष आढळतात. उष्ण आणि समशीतोष्ण मैदानी अशा दोन्ही प्रदेशात चिंचेची झाडे दिसतात.
चिंच लागवडीची माहिती
चिंच फळापासून शीतपेये, सरबते, सॉस तसेच पावडर तयार करता येते.
चिंच, विलायती
चिंच, विलायती : (हिं. दख्खनी बाभूल, विलायती आमली; गु. खाळप्रिय आमली; इं. मद्रास थॉर्न, मॅनिला टॅमॅरिंड; लॅ. पिथेसेलोबियम डल्स, इंगा डल्सिस; कुल-लेग्युमिनोजी).
चिंचवड
चिंचवड : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान व आता औद्योगिक केंद्र. लोकसंख्या पिंपरीसह ८३,५४२ (१९७१). हे पुणे–मुंबई लोहमार्गाजवळ, पुण्याच्या उत्तरेस सु. १७·५ किमी. वर पवना नदीकाठी आहे. येथे चिंचेच्या झाडांची विपुलता असल्यामुळे यास चिंचवड हे नाव पडले असावे.
गोरख चिंच
गोरख चिंच : (हिं. गोरख इमली; गु. गोरख आमली, रुखडो; क. ब्रह्यलिका; सं. गोरक्षी; इं. बाओबाब ट्री, मंकी ब्रेड ट्री; लॅ.ॲडॅन्सोनिया डिजिटॅटा; कुल-बाँबॅकेसी). सु. २० मी. उंचीचा हा पानझडी, मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील परंतु अरबांनी तो भारतात आणला.
पदार्थाची रुची वाढविणारी चिंच
शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांची रुची वाढविण्यासाठी चिंचेचा प्रामुख्याने वापर केला जातो. पक्व चिंच ही आंबट-गोडसर चवीची, अल्प, उष्णधर्मी, वातपित्तशामक, भूक वाढविणारी, अत्यंत रुची देणारी आहे.
अंगोला
अंगोला : (पोर्तुगीज पश्चिम आफ्रिका). पोर्तुगीजांची आफ्रिकेतील वसाहत. क्षेत्रफळ १२,४६,६९३ चौ.किमी.; लोकसंख्या ५६,७३,०४४६ (१९७०). आकारमानाने पोर्तुगालच्या सु. १४ पटींनी मोठ्या असलेल्या ह्या वसाहतीचा विस्तार अक्षवृत्त ६० ते १७० द. व रेखावृत्त १२० ते २४० पू. इतका आहे.
आराकान योमा
आराकान योमा : ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्य उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत. आराकान योमाची सरासरी उंची १,८०० मी. पर्यंत असून मौंट व्हिक्टोरिया या सर्वोच्च शिखराची उंची ३,०६३ मी. आहे. आराकान योमाच्या उत्तरेस आराकान टेकड्या, चिन टेकड्या, लुशाई, पातकई इ. डोंगराळ भाग आहे.
आराकान योमा
आराकान योमा : ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्य उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत.
चिंचेच्या जाती
चिंचेची लागवड मुरमाड, हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीवर, तसेच मध्यम - खोल जमिनीत करावी.
चिंचेचे औषधी गुणधर्म
कांचनाथ कुळातला चिंचवृक्ष हा मूळ आफ्रिकेतला असल्याचे म्हणतात. परंतु अतिप्राचिन काळापासून तो भारतीय भूमीत आहे.
चिंच लागवड
चिंचेच्या कोणत्या जाती निवडन्या संदार्भातील माहिती येथे देण्यात आलेली आहे.
चिंचवृक्ष लागवड
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मातीत तो उगवतो. भुसभुशीत मातीत उगवतो. दगडधोंडे असलेल्या जमिनीत येतो.
चिंचांचा उपयोग व उत्पन्न
चिंचकुळात एकूण २४ उपजाती आहेत. चिंच हा मुळ आफ्रिकेतला वृक्ष आहे. आशिया व अमेरिकेत पसरला आहे.
English to Hindi Transliterate