ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पशुसंवर्धन सुधारणा कार्यक्रम
गाई-म्हशींमधील दरडोई दूध उत्पादन क्षमतेत अनुवंशिक सुधारणाद्वारे वाढ करण्याच्या दृष्टीने सन 1972-73 पासून राज्यात गायी, म्हशींमध्ये अनुक्रमे संकरीत पैदास, सुधारीत जातीच्या म्हशीच्या पैदाशीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभाग
या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजना
यात पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजनाची माहिती देण्यात आली आहे
पशुसंवर्धन विभाग - राज्य योजना
या विभागात राज्य पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना
पशुसंवर्धन जिल्हास्तरीय योजना
या विभागात पशुसंवर्धनासाठी जिल्हास्तरीय विविध योजना, या योजना कोणामार्फत व कोणासाठी राबविले जातात याची माहिती दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
गुरांच्या पैदासीचे धोरण
गुरांमधील प्रजनन धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (एनपीसीबीबी) मुद्दयांना अनुसरुन आहे.आनुवंशिक सुधारणेने गायींचे उत्पादन वाढणे हे उद्दिष्ट आहे.
जनावरांचे गट वाटप योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची जनावरांचे गट वाटप योजना
जिल्हा नियोजन समिती योजना (DPC)
पशुसंवर्धन संबंधी जिल्हा नियोजन समितीच्या योजना
चारा विकास योजना
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना.
पशुसंवर्धन योजनांची पुस्तिका
ई- पुस्तक - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत - योजनांची माहिती पुस्तिका येथे देण्यात आलेली आहे.
रोग नियंत्रण योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रोग नियंत्रण योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे.
English to Hindi Transliterate