ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पोलिओ झाला भारतातून हद्दपार
जागतिक आरोग्य संघटनेने भारतास पोलिओमुक्त घोषित केले. भारताने मिळविलेले हे फार मोठे यश आहे. 18 जानेवारी 2015 रोजी पोलिओ दिवस आहे.
पोलिओ आणि राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहीम
पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो.
पोलिओ
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.
पल्स पोलिओ : दो बूँद जिंदगी के…
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार महाराष्ट्रात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे.
बालकांचे लसीकरण
लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.
चेतारज्जूचे आजार
पोलिओ हा एक चेतारज्जूचा आजार आहे. याशिवाय अपघात, मार बसणे, मणका सरकून दाब पडणे, इत्यादींमुळे चेतारज्जूच्या कामकाजात बिघाड होतो.
English to Hindi Transliterate