ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना विषयक माहिती.
प्रक्रिया विधि
कोणत्याही न्यायपद्धतीत कायद्याचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे नागरिकांचे हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्ये नमूद करणारे कायदे आणि दुसरे म्हणजे असे कायदे कार्यवाहीत आणण्याची प्रक्रिया सांगणारे कायदे किंवा विधी.
प्रक्रिया उद्योग विस्तारला
सांगली जिल्ह्यातील नायकलवाडी (ता. वाळवा) येथील तरुण पदविकाधारक अभियंता सुनील धोंडिराम नायकल यांनी कांदा-लसूण चटणी निर्मितीच्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे.
प्रक्रिया उद्योगातून आदिवासी महिला झाल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम
जव्हार हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग. येथील महिलांना प्रक्रियायुक्त पदार्थ व अन्य उद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यात त्यांना कुशल व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला.
प्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी !
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील सुशील शेळके यांनी हळदीवरील प्रक्रिया उद्योगातून प्रत्यक्षात आणून दाखविले आहे. त्यांची ही प्रेरक यशकथा…
ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो.
GSTN आणि GST पोर्टलवर दृष्यमान व्यवसाय प्रक्रिया
GSTN आणि GST पोर्टलवर दृष्यमान व्यवसाय प्रक्रिया :- (Frontend Business Process on GST Portal) विषयी असलेले प्रश्न आणि त्यावरील उत्तरे या विभागात दिली आहेत
काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
उंच इमारतींमध्ये अग्निशमन कवायती आणि निर्वासन प्रक्रियांची मार्गदर्शक तत्वे
उंच इमारतींमध्ये अग्निशमन कवायती आणि निर्वासन प्रक्रियांची मार्गदर्शक तत्वे याबाबत माहिती.
काजूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे.
हरभऱ्याच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी?
या माहितीपटात हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया कशा पद्धतीने करायची या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
नारळप्रक्रियेतून लघु उद्योग
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-२
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया करुन अनेक प्रकारे पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे फळांचे गुणधर्म व आहारमूल्य कायम राहून ते अधिक काळ टिकतात.
जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
जी. आय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या विषयी माहिती.
न्यायप्रक्रिया : जलद आणि पारदर्शक
न्यायप्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.
द्राक्षापासून बेदाणा
चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-१
महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळ झाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे संत्रा, मोसंबी व कागदी लिंबूच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना विषयक माहिती.
समेट
(कन्सिलिएशन). न्यायालयीन दाव्याशिवाय वादाचा निवाडा करण्याची प्रक्रिया.
फळ प्रक्रिया करताना...
फळ प्रक्रिया करताना आवश्यक असणाऱ्या बाबींची येथे माहिती देण्यात आलेली आहे.
पदार्थांच्या गरजेनुसार करा पॅकेजिंग
प्रक्रिया युनिटमध्ये तयार झाल्यापासून थेट ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत सुरक्षितपणे पदार्थाची साठवण वाहतूक व विक्री सुलभ करण्यासाठी योग्य पॅकेजिंगची आवश्यकता असते.
English to Hindi Transliterate