ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
महाराष्ट्र हे उपेक्षित घटकांसाठी योजना राबविण्यात नेहमीच आघाडीवर राहत आलेले राज्य आहे. नव्या योजना निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणं यातही महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे.
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल खात्यास समन्वय करेल.
इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना
इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना विषयक माहिती.
जलतरण तलाव बांधकाम योजना
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा विभाग यांचे कार्यालयातर्फे ही योजना राबविली जाते.
पुरेशी योग्य जागा आणि बांधकाम
घराचे स्थान निरोगी असावे. गोंगाट, प्रदूषण यांपासून शक्यतो घर पुरेसे सुरक्षित असावे.
मातीच्या बांधकामांनाही मिळू शकेल ताकद
चिकणमातीमध्ये फ्लाय व बॉटम ऍशसह काही ताकद देणारे घटक वापरल्यास बांधकामामध्ये या मातीयुक्त मिश्रणाचा वापर करणे शक्य असल्याचे मलेशियातील संशोधनामध्ये दिसून आले आहे.
वास्तुकला भाग २
ज्याप्रमाणे ध्वनीचे रूपांतर संगीतात आणि शब्दांचे रूपांतर वाङ्मयात होते, त्याचप्रमाणे वास्तुघटक, कार्य, तंत्र ह्यांचे रूपांतर वास्तुकलामाध्यमात केले जाते.
सायक्लोपियन बांधकाम
प्राचीन काळातील मोठमोठ्या ओबडधोबड आकारांच्या दगडांचे बांधकाम.
बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती
बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र, असे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो.
बायोगॅस उभारणीबाबत माहिती द्यावी
बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे बायोगॅसचे प्रकार आहेत.
English to Hindi Transliterate