ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बागकामातून कमी होईल विस्मरणांचा आजार
डिमेन्शिया या विस्मरणाशी संबंधित मेंदू विकारांमध्ये बागकामाचा चांगला उपचारात्मक फायदा होत असल्याचे एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
बागेसाठी बाल बँक
बागेसाठी बाल बँक : पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी शाळेचा उपक्रम
बागकाम
बागकाम फावल्या वेळात हौसेने करता येण्याजोगा घरगुती छंद आहे.
बागलांची ट्रॅक्टर ट्रॉली… झाली ‘पेटंट’ची हकदार !
प्रकाश यांनी ट्रॅक्टर ट्रेलरच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये पेटंट नोंदविले आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल…
‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती
सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील जलयुक्त शिवार योजनेची यशोगाथा.
अन्न कचरा व बागेतील कचरा व्यवस्थापन
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? बागेतील कचरा व्यवस्थापन कसे करायचे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
गांधीजींचा उर्जा संदेश जपणारी उर्जा बाग
खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश… पुण्यातील एका संशोधक इंजीनिअरने विज्ञान आणि सर्जनशिलता खेड्यासाठी वापरली… स्थानिक साधनांचा वापर करत चंद्रकांत पाठक यांनी शेतकर्यांसाठी साधी-सोपी उपकरणे बनवली
कोवळ्या फुटी असलेल्या बागेमध्ये घ्या अधिक काळजी
एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्यता असते.
तापमान बदलात केळी बाग संरक्षण
सध्या दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे केळी बागेवर परिणाम दिसून येत आहे. तापमान कमी असल्याकारणाने केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते.
द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.
व्यक्तिवेध- डॉ. दिलबाग सिंग अठवाल
डॉ. दिलबाग सिंग अठवाल- संकरित वाणाच्या क्षेत्रातील संशोधक यांची माहिती.
व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील.
लिंबूवर्गीय फळबागेतील अवस्थेनुसार करा उपाययोजना
लिंबूवर्गीय बागांमध्ये झाडे धरलेल्या बहर नियोजनप्रमाणे विविध अवस्थेत आहेत. त्यानुसार करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ
मणी सेटिंगनंतर घडाच्या विकासाकडे लक्ष द्या
द्राक्ष बागेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला. बागेमध्ये वातावरण चांगले असून, मणी सेटिंग अवस्था संपलेल्या बागेमध्ये घडाचा विकास महत्त्वाचा आहे.
प्रीब्लूम, मणी सेटिंग अवस्थेतील द्राक्षबागांसाठी नियोजन...
द्राक्षबागेत गेल्या आठवड्यात चांगले वातावरण होते. सध्या बागेमध्ये वाढीच्या प्रीब्लूम व मणी सेंटिंग या अवस्था आहेत. या अवस्थेत करावयाची कामे व त्यांचे नियोजन याविषयी माहिती घेऊ.
चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी
नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते, हे लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.
कापूस स्वच्छता मोहीम
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.
कुमूर
बागेत शोभेकरिता लावलेली व सामान्यपणे आढळणारी ही आवृतकंदयुक्त (कंदावर आवरण असलेली) ओषधी मूलतः दक्षिण अमेरिकेतील असून हिचा प्रसार रानटी अवस्थेतही भारतात सर्वत्र आहे.
गाल्फिमिया ग्लॉका
बागेत बहुधा वाफ्याच्या कडेला कुंपणास लावतात
हरभरा लागवडीचे नियोजन
बागायत हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. पेरणी वाफशावर करावी.
English to Hindi Transliterate