ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भांडवल
भविष्यातील उत्पादन वाढावे म्हणून मानवाने निर्माण केलीली उत्पादन-सामग्री.
भांडवल बाजार
आपल्या संग्रही ह्या ना त्या स्वरूपात धन राखणाऱ्या व्यक्तीकडील पैसा घेऊन आर्थिक उत्पादनासाठी, धनाची गरज असणाऱ्या व्यक्तीस ते धन मिळवून देणारी यंत्रणा.
भांडवल विनियोग
अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत भांडवल विनियोगाची आवश्यकता असते.
भांडवलशाही
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते.
बीज भांडवल कर्ज योजना
ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची असून जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
बीज भांडवल योजना (इतर मागासवर्गीयांसाठी)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना
लॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट
लॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट
परदेशी भांडवल
राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले व परराष्ट्रांकडून मिळविलेले पूरक भांडवल.
संयुक्त भांडवल कंपनी
कंपनी कायदयानुसार स्थापन करण्यात आलेली व रीतसर नोंदणी केलेली आणि जिच्या एकूण भांडवलाची मालकी संयुक्तपणे भागधारकांकडे असते, अशी संस्था.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान, बीजभांडवल योजना
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना.
संयुक्तक्षेत्र
ज्या क्षेत्रातील उदयोगांवर शासन तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमुदाय यांची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते असे क्षेत्र.
आर्थिक प्रोत्साहन
सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा.
कामगार चळवळी
१९३१ साली वेगळी कामगार संघटना प्रस्थापित केली.
कामगारवर्ग
कामगार संघटनांना कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे कार्य, लढाऊ पवित्रा घेऊन करणे दुष्कर असते
निगम – अर्थकारण
संयुक्त भांडवल कंपनीला आपले व्यवहार कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागते, त्याची तरतूद आणि व्यवस्था.
प्रवर्तक
अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक.
व्यवसाय निगम
व्यवसाय-संघटनेचा एक प्रकार. औद्योगिक क्रांतीमुळे यांत्रिकीकरणाचे युग अवतरले व मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन होऊ लागले.
कामगारवर्ग
भांडवलदारवर्गाने चालविलेल्या छोट्यामोठ्या कारखान्यांतून श्रम करून आपली उपजीविका चालविणारा मजूरवर्ग.
ऑइगेन फोन बंबाव्हेर्क
भांडवल व व्याज यांविषयी मौलिक सिध्दांत मांडणारा सुप्रसिध्द ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ.
English to Hindi Transliterate