ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भेसळीची काही नेहमीची उदाहरणे
अन्न भेसळीची काही उदाहरणे आणि ती घरच्याघरी कशी ओळखावी
भेसळयुक्त दूध
विज्ञानानं विवेकाशी फारकत घेतली म्हणजे काय होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे – बनावट दूध.
अन्न भेसळ म्हणजे काय ?
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे
अन्नातील भेसळ ओळखा
अन्नातील भेसळ ओळखायची कशी?
दूध भेसळ
संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात.
दूध भेसळीचे दुष्परिणाम
दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात.
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा सगळीकडे लागू झाला आहे.
अन्नसुरक्षा गुणवत्तेची मानांकने
एखादा पदार्थ तयार करताना त्याचे मानांकन ठरवणे म्हणजे, त्या पदार्थाचे तांत्रिक नियम व अटी पूर्ण करणे होय. हे एक प्रकारचे योग्यता, पद्धत व कार्यप्रणाली यांचे समान प्रमाणक आहे.
एफडीएला करा सक्षम
भेसळ ही बाजाराला लागलेली कीड आहे. या किडीने समाजाला पोखरण्याआधी तिचे उच्चाटन होणे गरजेचे आहे. त्याकरिता एफडीएला अधिक सक्षम करावे लागेल.
सुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार
जणु काही वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनला (WHO) स्वप्न पडले म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी आपण “Food Safety: Food from farm to plate make it safe” अशा स्लोगनेच आपण 7 एप्रिल 2015 रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला.
English to Hindi Transliterate