ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मशरूम ओळख
मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते.
मशरूम लागवड आवश्यक बाबी
मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.
मशरूम लागवड प्रक्रिया
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे.
मशरूमचे औषधी गुणधर्म
मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे.
अणुस्फोटा नंतर मशरूम च्या आकाराचा ढग का बनतो ?
अणुस्फोटानंतर खूप मोठ्या प्रमाणत उर्जा बाहेर टाकली जाते. त्यामुळे उष्णता आणि दाब प्रचंड प्रमाणात वाढतो. उर्जा हि X-rays च्या रुपात बाहेर पडते. सभोवातील वातावरण हि उर्जा शोषून घेते आणि त्यामुळे हवेतील विविध वायुंचा, अत्यंत प्रकाशमान असा एक गोळा निर्माण होतो ज्याला fireball म्हणतात.
ऑईस्टर मशरूमचे उत्पादन
या भागात ऑईस्टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दिली आहे. जसे हंगाम, त्याचे बिजन कसे करावे, जागा, इ. विषयी माहिती दिली आहे.
अळिंबीबाबत मार्गदर्शन
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
आळिंबीचे अर्थशास्त्र
आळिंबीचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. आळिंबी उत्पादकास या व्यवसायाच्या तंत्राबरोबरच अर्थशास्त्राचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.
बिहारमध्ये अळिंबी शेती
बिहारमध्ये अळिंबी शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे. आता अळिंबी उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तेथील कृषी विभागाचे प्रयत्न आहेत.
भूछत्रे
भूछत्रे : (इं. मशरूम,टोडस्टूल; हिं. कुकुरमत्ता, धिंग्री, गुच्छी, खुंभी).ही पावसाळ्यात सर्वत्र आढळून येणारी हरितद्रव्यहीन व शवोपजीवी (प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी व मृत वनस्पती यांपासून प्रत्यक्षपणे पोषण द्रव्ये घेणाऱ्या) वनस्पती आहे.
English to Hindi Transliterate