ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मावा (कीटक)
या सूक्ष्म कीटकांचा समावेश ॲफिडी या कुलात होतो. हेमिप्टेरा गणाच्या होमोप्टेरा या उपगणात ॲफीडी हे कुल मोडते. हे कीटक बहुतेक सर्व वनस्पतींवर आढळतात.
गहू पिकावरील मावा किडीकडे नको दुर्लक्ष
गहू कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे; तसेच खोडावर समूहात राहून पेशीरस शोषून घेतात.
ज्वारीवर थंड हवामानामुळे मावा कीड
मागील काही वर्षांच्या निरीक्षणातून, डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात तापमान 14 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यावर ज्वारीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे आढळून आले आहे.
उस - एकात्मिक किड नियंत्रण
ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर.
प्रतिमावाद
इंग्लंड व अमेरिकेत १९१२ ते १९१७ च्या दरम्यान उदयास आलेला काव्यसंप्रदाय.
भाजीपाला सल्ला
या पिकांमध्ये विषाणूजन्य रोग हे रस शोषणाऱ्या किडींमुळे (फुलकिडे, मावा इ.) पसरतात, तेव्हा या किडींचे योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगाचा प्रसार कमी होऊ शकतो.
भेंडीवरील किडी – रोग
भारतात भेंडीपिकाखालील क्षेत्र भाजीपाला पिकांत सर्वात जास्त म्हणजे जवळपास साडेचार लाख हेक्टर एवढे आहे.
लिंबूवर्गीय फळांवर किड
सध्याच्या हवामानात लिंबूवर्गीय पिकांवर पाने खाणारी अळी, काळी माशी, सिट्रस सायला आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे.
English to Hindi Transliterate