ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मूत्र
मूत्र : वृक्काद्वारे (मूत्रपिंडाद्वारे) उत्सर्जित होणाऱ्या द्रवाला त्यामधील विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थांसहित मूत्र म्हणतात. सर्वसाधारण भाषेत याचा उल्लेख ‘मूत’, ‘लघवी’ किंवा ‘लघ्वी’ व ‘इराकत’ किंवा ‘इरागत’ असाही करतात.
मूत्रसंस्थेचे आजार
या विभागात मूत्रसंस्थेचे आजारांची माहिती देण्यात आली आहे.
मूत्रनलिकादाह
परमा हे याचे महत्त्वाचे कारण आहे. परमा या रोगाशिवाय इतर काही जंतुंमूळे लैंगिक संबंधातून मूत्रनलिकादाह होतो.
मूत्रपिंड / मूत्रसंस्था इतर आजार
मूत्रपिंडविकार
मूत्रपिंडविकार
मूत्रपिंडविकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे या सर्वात लघवीचे प्रमाण कमी होते.
मल आणि मूत्र विभाजनपध्दती
मानवी विष्ठेमध्ये आरोग्यास घातक असे जे जिवाणू असतात त्यांचा परिणाम शेतीमधील पिकांवर होऊ शकतो.
तीव्र मूत्रपिंडदाह
हा अचानक येणारा गंभीर आजार आहे. यात मूत्रपिंडातील पेशींना सूज येते.
मुलांच्यातील किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग
मुलांना वारंवार ताप येण्याचे महत्वाचे कारण किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग हे असू शकते.
उत्सर्जनसंस्था
उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणा-या संस्था.
मलमूत्र विसर्जनासाठी संडास
ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापनासाठी अनेक तांत्रिक सुधारणा करणे शक्य आहे.
निर्मळ परिसर
निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे.
मानवी मलमूत्राची विल्हेवाट
उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो.
उन्हाळे लागणे
उन्हाळे लागणे : वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब मूत्रोत्सर्ग होणे, मूत्रमार्गाची आग होणे या लक्षणांच्या समुच्चयाला उन्हाळे लागणे असे म्हणतात.
उष्णकटिबंधी रोग
उष्णकटिबंधी रोग : पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशेष प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना उष्णकटिबंधी रोग असे म्हणतात.
मुतखडा
मुतखडा : मूत्रोत्सर्जक तंत्रात (संस्थेत) तयार होणाऱ्या अश्मरीला मुतखडा म्हणतात. मुतखडा अनेक कारणांमुळे उद्भवत असला, तरी तो ज्या प्रमुख पदार्थाचा बनतो त्याचे मूत्रातील अती सांद्रण (अतिशय प्रमाण वाढणे) हे प्रमुख कारण असते.
शेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत
पौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात, त्यासाठी शेण, गोवर्या गोमूत्र लागायचे .म्हुणून निसळ गुरुजींनी एक गीर गोवंशाची कालवड घेण्याचे ठरविले .
मूतखडे
मूत्रसंस्थेत मूत्रपिंड, मूत्रवाहिनी,मूत्राशय, इत्यादी ठिकाणी खडे होतात.
मूत्रमार्गाचा जंतुदोष
मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे.
English to Hindi Transliterate