ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
युरोपचा शेतकरी ठरवितो शेतमालाची किंमत
शेतमालाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्य हा युरोप आणि आपल्या शेती व्यवस्थेतील मुख्य फरक आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड या चारही देशांमध्ये शेतकरीच त्यांच्या शेतमालाची विक्री किंमत ठरवतात.
शेतीत सामुदायिक कामाचे महत्त्व जाणा
शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व शेतकऱ्यांचे हाडीमाशी खेळले ते त्यांचे रक्तात भिनले व तसा त्यांचा स्वभाव बनला, तर याचा शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळेल. शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील.
इको पेलेट मेकर मशीन - शेतीस पूरक जोड-धंदा..!
शेतात पिकणाऱ्या शेतमालाची विक्री झाल्या नंतर पुढील पेरणी करिता शेत रिकामे करणे आणि या प्रक्रियेतून निघणारा कचरा व टाकाऊ मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न नेहमीच शेतकरी बांधवासमोर उभा ठाकतो.
गुणवत्ता अन् बाजारपेठ जपतो युरोपचा शेतकरी
या दौऱ्यामध्ये युरोपातील शेतीची आधुनिकता, पूरक व्यवसाय आणि शेतमालाची गुणवत्ता पाहावयास मिळाली. गुणवत्ता आणि बाजारपेठेच्या अभ्यासातून येथील शेतकऱ्यांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ : रिझर्व्ह बँकेने १९५१–५२ मध्ये नेमलेल्या ग्रामीण पत निरीक्षण समितीच्या शिफारशीमध्ये शेतमालाचे विपणन, प्रक्रिया व इतर ग्रामीण आर्थिक क्रिया ह्यांच्या प्रगतिशील संघटनेच्या संदर्भात शेतमालाची साठवण आणि त्यासाठी वखारी व गुदामे यांचा विकास अखिल भारतीय पातळीवर व राज्य पातळीवर व्हावा, अशी महत्वाची शिफारस होती.
तेनाली
तेनाली : आंध्र प्रदेश राज्यातील शेतमालाची एक महत्त्वाची बाजारपेठ. लोकसंख्या १,०२,९४३ (१९७१). हे शहर विजयवाड्याच्या दक्षिणेस सु. ३५ किमी. कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशातील कालव्यांच्या जाळ्यात, शेतीसंपन्न भागांत वसलेले आहे.
English to Hindi Transliterate