ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जैवइंधनासाठी उपयुक्त 'फिस्टुलिफेरा सोलारिस' शेवाळ
पाण्यात वेगाने वाढणाऱ्या 'फिस्टुलिफेरा सोलारिस' या शेवाळामध्ये चांगले जैवइंधन पीक बनण्याची क्षमता असल्याचे फ्रान्स व जपान येथील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.
फायटोप्लॅंकटनमधील कार्यक्षम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे उलगडतेय गूढ
फायटोप्लॅंकटन या एकपेशीय शेवाळातील क्रिप्टोफाईट्स हे गुंतागुंतीचे घटक सूर्यप्रकाशातील हिरव्या रंगाचा वापर करते. त्यामुळे हे शेवाळ प्रकाशातील जांभळ्या व हिरव्या अशा दोन्ही रंगांचे पिगमेंट्स ग्रहण करू शकतात.
मातीच्या भांड्यात स्पिरुलिना शैवालाची लागवड
स्पिरुलिना हे एक खाण्यायोग्य सूक्ष्म शैवाल आहे. ते बिनविषारी असते आणि त्यात भरपूर प्रथिने व जीवनसत्त्वे असतात. त्याचे वैद्यकीय मूल्य उच्च असते.
स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प
ज्यामध्ये स्व:स्तातले बियाणे,खते कमी, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल अणि मार्केट मिळणे सोपे
भात पिकासाठी जिवाणू खत
या विभागात भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठीचे निळे-हिरवे शेवाळ या जीवाणू खतासंबधी माहिती दिली आहे.
यकृतका
बीजांच्या साहाय्याने आपली निर्मिती न करणाऱ्या वनस्पतींच्या एका मोठ्या गटातील शेवाळी या उपविभागातील तीन प्रमुख वर्गांपैकी एक वर्ग.
रिक्सिया
सामान्य भाषेत ही एक शेवाळीपैकी क्षुद्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. शेवाळीपैकी मार्केन्शियेलीझ या गणात हिचा अंतर्भाव होतो.
English to Hindi Transliterate