ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सापळा पिक
मुख्य पिकाचे किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते .
सापळा पीक लावा
या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक म्हणजे सापळा पीक.
भाजीपाला पिकांच्यामध्ये सापळा पिके
कोबीवर्गीय पिकांमध्ये- उदा. कोबी, फ्लॉवर आदी पिकांमध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी ठिपक्यांचा पतंग या पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव सुरवातीच्या काळापासून कमी करता येऊ शकतो.
साठवण धान्यातील कीड नियंत्रणासाठी सापळा फायदेशीर
साठवणुकीतील धान्याचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी तमिळनाडू कृषी विद्यापीठाने एक सापळा विकसित केला आहे. हा सापळा वापरण्यास सुलभ आहे. यास देखभालीचा खर्च नाही, वर्षानुवर्षे वापरता येतो.
फळमाशी नियंत्रणासाठी प्रलोभन सापळ्यांचा वापर
येणाऱ्या किडींपैकी फळमाशी ही महत्त्वाची कीड आहे. आंबा तयार होण्याआधीपासूनच सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशी आटोक्यात ठेवता येईल.
English to Hindi Transliterate