ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सोयाबीन उत्पादनावर परिणाम
या वर्षी आपत्कालीन परिस्थिती म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जुलैअखेर सोयाबीन पेरणीचा पर्याय अपरिहार्यता म्हणून दिला आहे.
सोयाबीनपासून दूध, फ्लेक्स
सोयाबीनपासून सोयातेल, सोयानट्स, सोया पीठ, सोया प्रोटिन्स, सोया दूध, सोया फ्लेक्स, सोया सॉस, सोया नगेट्स हे पदार्थ तयार केले जातात.
सोयाबीनचा औद्योगिक वापर
सोयाबीनमध्ये पोषक अन्नघटक, आरोग्यदायी व औषधी गुणधर्म असल्याने त्याचा औद्यो गिक वापर वाढतो आहे.
सोयाबीन वरील कीड रोग व्यवस्थापन
राष्ट्रीय कृषी विकास योजना निर्मित सोयाबीन वरील कीड रोग व्यवस्थापन हि चित्रफित
सोयाबीनची पट्टा पेरपद्धत
अमरावती जिल्ह्यात पूर्णानगर (ता. भातकुली) येथे त्र्यंबकराव हरणे यांनी मागील वर्षी सलग सोयाबीन, सोयाबीन-तूर आंतरपीक, तसेच रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड पट्टापेर पद्धतीने केली.
अशी करा सोयाबीन पीकाची लागवड
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.
सहनशील सोयाबीन जाती
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची ओळख पटविण्यात अमेरिकेतील साऊथ डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. या विकरांना नियंत्रित केल्यास सोयाबीनची सहनशीलता वाढणे शक्य आहे.
उसातील कार्यक्षम नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन उपयुक्त
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर करतात. या अति खत वापरामुळे जमिनी क्षारयुक्त होण्याबरोबरच हरितगृह वायूच्या उत्सर्जनात भर पडते.
पट्टा पद्धतीने सोयाबीन पिक
पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास बियाणे बचतीबरोबर प्रभावी पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण असे विविध फायदे होतातच.
गळिताची पिके
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, करडई, सोयाबीन, कपाशी वगैरे हंगामी पिकांपासून तसेच बहुवर्षायू नारळाच्या खोबऱ्यापासूनही खाद्य तेल काढतात.
तेलबिया पिके
ज्या बियांपासुन तेल मिळ्वता येते त्यांना तेल बिया म्हणतात. या विभागात वेगवेगळ्या तेलबियांच्या पिकासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
सोयाबीन किडींचे नियंत्रण
सोयाबीन बीजदल जमिनीच्या वर आल्यानंतर मादी माशी बीजदलाच्या वरच्या बाजूला पोखरून आत अंडी घालते.
सोयाबीनपासून लोणी निर्मितीसाठी होणार व्यावसायिक प्रकल्प
भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सोयाबीनपासून लोणी निर्मितीच्या तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे व्यावसायिक हस्तांतरण नुकतेच करण्यात आले.
सोयाबीनवर निळे भुंगेरे
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनवर पहिल्यांदाच निळे भुंगेरे (सेनिओराने) या किडीचा प्रादुर्भाव दिसला आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची वाढ होत नाही.
पिकांना बसतोय फटका!
सोयाबीन, भात, तूर आदी पिकांना वाढीच्या अवस्थेत हवामान बदलाचा फटका बसल्याचे चित्र यंदाच्या हंगामात पाहायला मिळाले.
English to Hindi Transliterate