অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुझी तू जाण रे उर्जा

तुझी तू जाण रे उर्जा

वीज क्षेत्रातील तांत्रिक ,आर्थिक व नियोजनविषयक मुलभूत माहिती

भारतीय उर्जा क्षेत्रात १९६० पासून फार वेगाने घडामोडी होत आहे .अनेक खाजगी वीज प्रकल्प उभारले जात आहेत.ओरिसा राज्यातील उर्जा क्षेत्रातील सुधारणा किवा एनरॉन प्रकल्प यांनी अनेक वादग्रस्त मुदे उपस्तीत केले आहेत .या पुनरचनेची पार्श्वभूमीवर आलेल्या वीज कायदा २००३ मुले उर्जा क्षेत्रातील धोरणांविषयी बरीच  उलथापालथ झाली आहे .अनेक नविन कंपन्या या क्षेत्रात येताना दिसत आहेत .खर्चावर आधारित वीज दर ठरवण्याची सुरुवात झालेली दिसत आहेत .खर्चावर आधारित वीज दर ठरवण्याची सुरुवात झालेली दिसत आहेत .वीज पुरवठादार ठरण्याची मुभा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .या सगळ्याचा रोख स्पर्धा, विकेंद्रीकरण व राज्यांच्या भविष्यातील मक्तेदारीला आळा घालण्याकडे आहे . या वेगाने होणारया घडामोडींना सामोरे जाताना दक्ष नागरिकांना अनेक नवीन प्रश्न भेडसावत आहेत  त्यांना ठामपणे सामोरे जाण्यासाठी उर्जा क्षेत्रातील तांत्रिक आणि आर्थिक गोष्टींची ओळख असणे गरजेचे आहे . सकारात्मक ,परिणामकारक हस्तक्षेपासाठी त्याला या क्षेत्राचे व्यवस्थापन तसेच तांत्रिक व आर्थिक प्रश्नांचे ऐकमेकांशी असलेले अंतर्गत संबंध याचीही माहिती असणे अत्यावश्यक आहे .सजग नागरिकांच्या त्यांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी उर्जा क्षेत्राचा सर्वागिन आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

प्रकरण १  : वीजक्षेत्रासंबंधी प्राथमिक पुस्तकाची गरज

प्रकरण २  : विजेबाबत माहिती करून घ्या

प्रकरण ३  : विजेचे उत्पादन आणि वितरण

प्रकरण ४  : वीज प्रणाली कशी कार्य करते

प्रकरण ५  : भारतीय वीज क्षेत्रावर दृष्टीक्षेप

प्रकरण ६  : वीज क्षेत्रातील आर्थिक मुद्दे

प्रकरण ७  : वीज दर

प्रकरण ८  : नियोजन म्हणजे काय व कसे करतात

प्रकरण ९  : भारतीय विद्युत क्षेत्र : उदयोन्मुख प्रवाह

प्रकरण १० : तुझी तू जाण रे उर्जा

पुस्तिकेत वापरलेली संक्षिप्त रूपे

 

 

प्रकाशक : प्रयास, प्रयास उर्जा गट, पुणे

स्त्रोत : prayaspune.org (पूर्ण पुस्तक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

 

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate