ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दुग्धव्यवसाय विभागाच्या वाटचालीबाबत...
दुग्धव्यवसाय विभागाची. माहिती व विकास
दुग्धव्यवसायाचे मॅनेजमेंट
दुग्ध व्यवसाय वर्षभर किफायतशीर पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रोजचे दूध संकलन किती हवे, गाई व कालवडींचे प्रमाण किती हवे, याचा अभ्यास नागेश श्रीकांत धुमाळ यांनी केला.
दुग्धव्यवसायात अतुलनीय यश
कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली येथील अतुल कदम यांनी 2007 मध्ये तीन एचएफ संकरित गाईंच्या संगोपनापासून शास्त्रीय पद्धतीने दुग्धव्यवसाय सुरू केला.
दुग्धव्यवसाय नोकरीपेक्षा चांगला
सातारा जिल्ह्यातील भरतगाववाडी येथील नीलेश भोसले या युवा शेतकऱ्याने दुग्धव्यवसाय फायद्यात आणला आहे.
दुग्धव्यवसायामुळे उत्पन्न
शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला जोडधंद्याची जोड देणे आवश्यक आहे.
किफायतशीर दुग्धव्यवसायाची गुरुकिल्ली
प्राचीन काळापासून भारतामध्ये लहानमोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय म्हणजेच दही, दुध, तूप आणि लोणी या दुग्धपदार्थांचा व्यवसाय केला जात आहे.
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग विषयक माहिती.
लॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट
लॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट
आधुनिक संगणीकृत दुग्धव्यवसाय
वास्तविक दुग्ध व्यवसाय (Dairy Faming) हे अतिशय विशाल असे उद्योगक्षेत्र आहे म्हणून अनेक आयटी सॉफ्टवेअर कंपन्या याकडे आकर्षित झालेल्या आहेत.
थेट विक्री करून दुग्धव्यवसाय
नंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली.
खवा निर्मिती तंत्र
खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते.
दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी
दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी पॅकेजिंग विषयी माहिती येथे देण्यात आलेली आहे.
दुधाळ गाईची निवड
दुधाळ गाईची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात.
दुग्ध व्यवसायात यशस्वी
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प्रसन्न देशपांडे यांनी शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज गोठा संगोपन व दुग्ध व्यवसायातून त्यांनी विदर्भात चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे.
पशुपालनातून वाढविला नफा
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ भाग. पावसाळ्यात अति पाऊस असला तरी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीटंचाई ठरलेली, त्यामुळे येथील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले.
पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये
दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्यक असतात. जनावरांच्या शरीरात खनिज तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्यक असते.
English to Hindi Transliterate